Surprise Me!

मोहन भागवत यांच्या 'Gen Z' संवादावर नागपूरच्या तरुणांची प्रतिक्रिया! Mohan Bhagwat on Gen-Z | Nagpur

2026-08-07 14 Dailymotion

Mohan Bhagwat on Gen-Z राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'Gen Z' संवादावर नागपूरच्या तरुणांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहेत. संघाचे केंद्र असलेल्या नागपुरात तरुणांनी मोहन भागवत यांच्या विधानांचे समर्थन करत शिक्षण व्यवस्था, राष्ट्रनिर्माण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवर आपली मते मांडली. आजची तरुण पिढी देशविरोधी नसून प्रामाणिक असल्याचा विश्वास तरुणांनी व्यक्त केला.

#mohanbhagwat #genz #genzprotest #nagpur #marathinews #maharashtrapolitics #maharshtranews